संतोष माने SM News:
नमस्कार शेतकरी बांधवांनो...
महावितरण शेतीविभागाच्या लाईटचे वेळापत्रक पुन्हा बदलले आहे, ते खालीलप्रमाणे;
ऑक्टोबर 2019 करिता,
राञी 23:30 ते सकाळी 9:30
सकाळी 9:30 ते सायंकाळी 17:30
नोव्हेंबर 2019 करिता,
राञी 21:30 ते सकाळी 7:30
सकाळी 9:30 ते सायंकाळी 17:30
डिसेंबर 2019 करिता,
राञी 22:25 ते सकाळी 08:25
सकाळी 09:55 ते सायंकाळी 17:55
असे राहिल.
टीप: शेतीचे हे वेळापञक फक्त कवठेमहांकाळ विभागापुरते (मल्लेवाडी, आरग, लिंगनूर, सलगरे, बेळंकी) मर्यादित आहे.
लाईट यावेळेत चालू राहील. कृपया ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे...
हा मेसेज जास्तीत जास्त फाॅरवर्ड करा...

👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद...
उत्तर द्याहटवा