संतोष माने SM News:
नमस्कार शेतकरी बांधवांनो. ..
महावितरण शेतीविभागाच्या लाईटचे वेळापत्रक पुन्हा बदलले आहे, ते खालीलप्रमाणे;
मार्च 2018 करिता;
राञी 11:55 ते सकाळी 09:55
सकाळी 09:55 ते सायं. 05:55
एप्रिल 2018 करिता;
राञी 10:40 ते सकाळी 08:40
सकाळी 09:30 ते सायं. 05:30
मे 2018 करिता;
राञी 12:15 ते सकाळी 10:15
सकाळी 10:25 ते सायं. 06:25
असे राहिल.
टीप: शेतीचे हे वेळापञक फक्त कवठेमहांकाळ विभागापुरते मर्यादित आहे.
लाईट यावेळेत चालू राहील. कृपया ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे...
हा मेसेज जास्तीत जास्त फाॅरवर्ड करा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा